बुधवारपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यात ६ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. परंतु गेल्या एक आठवड्यापासून राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. परंतु बुधवार १६ जून पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Weather Forecast) वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भातील ‘X’ पोस्ट पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ. के. एस होसाळीकर यांनी केली आहे. डॉ. के. …

बुधवारपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: राज्यात ६ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. परंतु गेल्या एक आठवड्यापासून राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे. परंतु बुधवार १६ जून पासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर (Weather Forecast) वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भातील ‘X’ पोस्ट पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ. के. एस होसाळीकर यांनी केली आहे.
डॉ. के. एस होसाळीकर यांनी पुढे म्हटले आहे की, “राज्यातील पश्चिम किनारपट्टी, कोकण आणि मध्य भारतातील काही भागांमध्ये बुधवार 19 जून ते शनिवार 22 जून दरम्यान पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता आहे”. तसेच पुढील काही दिवसांत पूर्वोत्तर भागात देखील पाऊस पडण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (Weather Forecast)

17 Jun, As per IMD model guidance, NE region likely to get cont ☔rainfall in coming days; the rainfall over West Coast, #Konkan & parts of central india likely to pick up again between 19-22 Jun. ☔☔ & further.
Watch for daily updates from IMD pl. pic.twitter.com/TuItnPEisD
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 17, 2024

13 जून ते 11 जुलै या कालावधीत 4 आठवड्यांसाठी देशांतील विविध भागात विसंगत पावसाचा अंदाज देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

17 Jun, Extended range forecast for rainfall anomaly for 4 weeks from 13 Jun to 11 July issued by IMD last Thursday indicating possibility of rainfall in different regions week wise.
Keep watching IMD update please pic.twitter.com/xGO31akoLT
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 17, 2024