मुंबई: मीरा रोड येथील हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी
मुंबई, Bharat Live News Media ऑनलाईन: मीरा रोड येथील हॉस्पिटलला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी आज (दि.१७) देण्यात आली आहे. मीरा रोड येथील रूग्णालयात बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी बॅरिकेडिंग केले आहे. तपासासाठी बॉम्बशोधक आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडवर असलेल्या वोक्हार्ट हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.
Mumbai | A hospital situated in Mira Road receives a bomb threat through email.
After receiving the threat of a bomb in a hospital in Mira Road, the police did the barricading to stop the movement of the people. The bomb squad and dog squad have reached the spot for…
— ANI (@ANI) June 17, 2024
हेही वाचा
Nashik Crime News | मुंबई सायबर क्राइम ब्रँचमधून बोलत असल्याचे भासवून ५० लाखांची फसवणूक
मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसचे इंजिन बिघडले; कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत
मुंबईत उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १ कोटीचा गांजा जप्त