रियासी दहशतवादी हल्ला प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमध्ये ९ जून रोजी झालेल्या रियासी दहशतवादी हल्ल्याचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए )कडे सोपविण्यात आला आहे.
९ जून रोजी वैष्णोदेवी यात्रेकरूंना घेऊन जाणारी बसवर रियासी येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर बस दरीत कोसळली होती. यामध्ये ९ जण ठार तर ३३ जण जखमी झाले होते.
Ministry of Home Affairs has handed over the Jammu and Kashmir’s Reasi terror attack case to the National Investigation Agency. The terror attack on a bus carrying pilgrims occurred on June 9 evening. The bus carrying pilgrims fell into a gorge after the terrorist attack in Reasi…
— ANI (@ANI) June 17, 2024
