कांचनजंगा एक्सप्रेसला अपघात, अनेक जखमी झाल्याची भीती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली, अनेक जखमी झाल्याची भीती व्‍यक्‍त होत असल्‍याचे वृत्त ANIने दिले आहे. #WATCH | Goods train rams into Kanchenjunga Express train in Darjeeling district in West Bengal, several feared injured Details awaited. pic.twitter.com/8rPyHxccN0 — ANI (@ANI) June 17, 2024 या अपघाताबाबत पश्‍चिम बंगालच्‍या …

कांचनजंगा एक्सप्रेसला अपघात, अनेक जखमी झाल्याची भीती

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात मालगाडी कांचनजंगा एक्सप्रेस ट्रेनला धडकली, अनेक जखमी झाल्याची भीती व्‍यक्‍त होत असल्‍याचे वृत्त ANIने दिले आहे.

#WATCH | Goods train rams into Kanchenjunga Express train in Darjeeling district in West Bengal, several feared injured
Details awaited. pic.twitter.com/8rPyHxccN0
— ANI (@ANI) June 17, 2024

या अपघाताबाबत पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्‍या X पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीदेवा भागात, आत्ताच, एका दुःखद रेल्वे अपघाताविषयी जाणून घेऊन धक्का बसला. तपशीलांची कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिली,”
जिल्‍हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉक्‍टर आणि आपत्ती टीम अपघात स्‍थळी रवाना झाल्‍या आहेत. मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटलं आहे.

Shocked to learn, just now, about a tragic train accident, in Phansidewa area of Darjeeling district. While details are awaited, Kanchenjunga Express has reportedly been hit by a goods train. DM, SP, doctors, ambulances and disaster teams have been rushed to the site for rescue,…
— Mamata Banerjee (@MamataOfficial) June 17, 2024