काश्मीरमध्ये पुन्हा चकमक; एक दहशतवादी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील अरागम भागात रविवारी रात्री सुरूक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. या भागात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीत शाह यांनी अधिकाऱ्यांना जम्मूमधील दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्याचे निर्देश दिले. दरम्यान, जम्मूमध्ये …

काश्मीरमध्ये पुन्हा चकमक; एक दहशतवादी ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील अरागम भागात रविवारी रात्री सुरूक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. या भागात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीत शाह यांनी अधिकाऱ्यांना जम्मूमधील दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्याचे निर्देश दिले. दरम्यान, जम्मूमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मूला भेट देणार आहेत. नागरोटा येथील व्हाईट नाईट कॉर्प्सच्या मुख्यालयात त्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : 

भाजप नगरसेविकेच्या पतीवर गोळीबार; पतीचा मृत्यू
गुगल मॅपकडून दिशाभूल, 50 जण मुकले यूपीएससी परीक्षेला

Go to Source