…अन्यथा मी राजकारण सोडून देईन: पंकजा मुंडे

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, चिंचेवाडी येथील वायबसे कुटुंबातील एकाला पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविले. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना …

…अन्यथा मी राजकारण सोडून देईन: पंकजा मुंडे

बीड, Bharat Live News Media वृत्तसेवा : बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर बीड जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, चिंचेवाडी येथील वायबसे कुटुंबातील एकाला पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने त्यांने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविले.
पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनाही अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना आता जीवन संपवू नका. तर मला लढण्यासाठी बळ द्या, असे समर्थकांना आवाहन केले. हे प्रकार थांबले नाही तर मी राजकारण सोडून देईल. आगामी शंभर दिवसांत हे सगळे चित्र बदलून टाकू, अशी ग्वाही त्यांनी सर्मथकांना यावेळी दिली.
हेही वाचा

पंकजा मुंडे संपूर्ण बीड जिल्ह्यात करणार आभार दौरा
Lok sabha Election 2024 Results : पंकजा मुंडे यांचा पराभव, बजरंग सोनवणे 6585 मतांनी विजयी
Lok sabha Election 2024 Results : बीडमध्ये पंकजा मुंडे – बजरंग सोनवणे यांच्यात काटे की टक्कर