Weather Update : राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने 3 डिसेंबरच्या सुमारास चक्रीवादळ तयार होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, डिसेंबरची सुरुवात पावसाने होत असून, शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या राज्यात ढगाळ वातावरण असून, गार वारे वाहत आहेत. … The post Weather Update : राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता appeared first on पुढारी.
#image_title

Weather Update : राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने 3 डिसेंबरच्या सुमारास चक्रीवादळ तयार होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, डिसेंबरची सुरुवात पावसाने होत असून, शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
सध्या राज्यात ढगाळ वातावरण असून, गार वारे वाहत आहेत. त्यामुळे डिसेंबरची सुरुवात पावसाने होणार आहे; कारण बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे डिसेंबरचा पहिला आठवडा पावसाचा राहणार आहे. पुढील दोन दिवसांत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी दिला.
आज सर्वत्र पाऊस
राज्यात 1 डिसेंबर रोजी हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, हा पाऊस 2 डिसेंबर रोजी कमी होणार आहे. लगेच 3 डिसेंबरपासून चक्रीवादळास सुरुवात झाली, तर हा पाऊस पुन्हा वाढू शकेल, असा हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
हेही वाचा

पन्नूच्या हत्येसाठी एक लाख डॉलर्सची सुपारी
गरीब, महिला, युवा, शेतकरी यांना बळकट करणार : पंतप्रधान मोदी
Uttarakhand Tunnel Rescue : 41 मजूर ठणठणीत, कुठल्याही क्षणी घरी पाठवणार

The post Weather Update : राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता appeared first on पुढारी.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने 3 डिसेंबरच्या सुमारास चक्रीवादळ तयार होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, डिसेंबरची सुरुवात पावसाने होत असून, शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या राज्यात ढगाळ वातावरण असून, गार वारे वाहत आहेत. …

The post Weather Update : राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Go to Source