माेठी बातमी : छत्तीसगडमध्‍ये चकमकीत आठ नक्षलवादी ठार, एक जवान शहीद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : छत्तीसगडमधील अबुझमरहमध्‍ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. येथे झालेल्‍या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीत एक जवान शहीद झाला असून, दाेघे जण जखमी आहेत, असे वृत्त झाल्‍याचे  ANIने दिले आहे. #UPDATE | A total of 8 naxals killed so far in an encounter with security forces in ​​Abujhmarh. One …

माेठी बातमी : छत्तीसगडमध्‍ये चकमकीत आठ नक्षलवादी ठार, एक जवान शहीद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : छत्तीसगडमधील अबुझमरहमध्‍ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. येथे झालेल्‍या चकमकीत आठ नक्षलवादी ठार झाले आहेत. चकमकीत एक जवान शहीद झाला असून, दाेघे जण जखमी आहेत, असे वृत्त झाल्‍याचे  ANIने दिले आहे.

#UPDATE | A total of 8 naxals killed so far in an encounter with security forces in ​​Abujhmarh. One jawan died in the line of duty, two injured: Police official#Chhattisgarh
— ANI (@ANI) June 15, 2024

अबुझमदच्या जंगलात नक्षलींनी आश्रय घेतला असल्‍याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी सीमावर्ती जिल्ह्यांमध्‍ये संयुक्त शोध मोहिम राबवली. अबुझमदच्या कुतुल फरसाबेदा कोडामेटा भागात अद्‍याप चकमक सुरु आहे.
छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यातील माडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.नारायणपूर-कोंडागाव-कांकेर-दंतेवाडामधील डीआरजी, एसटीएफ,आणि ITBP 53 व्या बटालियनचे सैन्य या संयुक्त कारवाईत सहभागी आहेत.

Chhattisgarh | Encounter between Security Forces and Naxals has been underway in ​​Maad, Narayanpur district for the last two days.
Narayanpur-Kondagaon-Kanker-Dantewada DRG, STF and ITBP 53rd Battalion forces are involved in the joint operation.
— ANI (@ANI) June 15, 2024