ब्रेकिंग न्यूज : कोलकात्याच्या एक्रोपोलिस मॉलमध्ये भीषण आग

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : कोलकाता शहरातील एक्रोपोलिस मॉलमध्ये भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. मॉलच्या इमारतीमध्ये अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. अग्निशमन विभागाकडून आग विझवण्यासाठी दहा बंब रवाना करण्यात आले आहेत.
बातमी अपडेट होत आहे.
#WATCH | West Bengal: Fire broke out at Acropolis Mall in Kolkata. Several fire tenders on the spot. More details awaited. pic.twitter.com/P0l45HBQJr
— ANI (@ANI) June 14, 2024
