खा. धैर्यशील माने यांची ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’स भेट

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी गुरुवारी सकाळी दैनिक ‘पुढारी’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांनी दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. ‘पुढारी’चे कायमच सहकार्य मिळाल्याचे खा. माने यांनी आवर्जून सांगितले. आपले आजोबा, त्याचबराबेर आपल्या मातोश्रींना ‘पुढारी’ने जसे नेहमीच सहकार्य केले तेच सहकार्य लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत आपल्याला …

खा. धैर्यशील माने यांची ‘Bharat Live News Media’स भेट

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी गुरुवारी सकाळी दैनिक ‘Bharat Live News Media’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांनी दैनिक ‘Bharat Live News Media’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. ‘Bharat Live News Media’चे कायमच सहकार्य मिळाल्याचे खा. माने यांनी आवर्जून सांगितले.
आपले आजोबा, त्याचबराबेर आपल्या मातोश्रींना ‘Bharat Live News Media’ने जसे नेहमीच सहकार्य केले तेच सहकार्य लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत आपल्याला मिळाल्याचे सांगून खा. धैर्यशील माने यांनी, डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याकडून यापुढेही आपल्याला असेच सहकार्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. केवळ दैनिक ‘Bharat Live News Media’नेच आपल्याबाबत अचूक अंदाज वर्तविला होता, याचा माने यांनी विशेष उल्लेख केला. अनेक माध्यमातून वेगवेगळे अंदाज व्यक्त होत असतानाच आपल्याबाबतचा ‘Bharat Live News Media’चा अंदाज अचूक होता. त्यामुळे मी ‘Bharat Live News Media’चा खासदार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन खा. माने यांचा सत्कार केला. तसेच डॉ. जाधव यांनी माने यांना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, इचलकरंजी राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल चोपडे, भाजप जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, शिवसेनेचे वाळवा तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, झाकीर हुसेन भालदार, अभिजित घोरपडे, मयुर भोसले, विकास माने उपस्थित होते.
दरम्यान, दैनिक ‘Bharat Live News Media’चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. कै. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास खा. माने यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.