जरांगेंची तब्येत खालावली; उद्या उपोषणाची दिशा जाहीर करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांचे तब्येत आता खालावली आहे. आज (दि.१३) माध्यमांशी बोलताना म्हणाले, “उपोषणाची दिशा उद्या जाहीर करणार”. Manoj Jarange Patil तर, मराठे तुमच्याकडे विधानसभेला दुर्लक्ष करतील… “आमची लढाई मराठा आरक्षणासाठी सुरु आहे. आम्‍ही आमच्‍या मागणीवर ठाम आहाेत”. असे म्हणत … The post जरांगेंची तब्येत खालावली; उद्या उपोषणाची दिशा जाहीर करणार appeared first on पुढारी.

जरांगेंची तब्येत खालावली; उद्या उपोषणाची दिशा जाहीर करणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्यांचे तब्येत आता खालावली आहे. आज (दि.१३) माध्यमांशी बोलताना म्हणाले, “उपोषणाची दिशा उद्या जाहीर करणार”. Manoj Jarange Patil
तर, मराठे तुमच्याकडे विधानसभेला दुर्लक्ष करतील…
“आमची लढाई मराठा आरक्षणासाठी सुरु आहे. आम्‍ही आमच्‍या मागणीवर ठाम आहाेत”. असे म्हणत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील शनिवार (दि.८) पासून बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनाचा आजचा दिवस सहावा आहे. त्यांची तब्येत आता बिघडली आहे. आज (दि.१३) माध्यमांशी बोलत असताना म्हणाले, ” मराठ्यांकडे तुम्ही दुर्लक्ष केल्यास मराठे तुमच्याकडे विधानसभेला दुर्लक्ष करतील. आंदोलनाची दिशा मी उद्या (१४) जाहीर करणार आहे.” असे म्हणतं सगेसोयरे अमंलबजावणीसाठी ठाम असल्याचे स्पष्ट केले. Manoj Jarange Patil
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला बीडमधुन  भटक्या-विमुक्त आघाडीने पाठींबा जाहीर केला आहे. परभणीत मुस्लिमांनीही पाठींबा जाहीर केला आहे.
हेही वाचा 

अरुणाचलमध्‍ये पेमा खांडूंची ‘हॅटट्रिक’, सलग तिसर्‍यांदा घेतली मुख्‍यमंत्रीपदाची शपथ, उपमुख्‍यमंत्रीपदी चौना में
नीट परीक्षा गोंधळप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाची एनटीएला नोटीस
“माझा ट्रॅक्‍टरचे पैसे वसुल झाले”: पाकिस्‍तानचा फॅन सूर्यकुमारच्‍या खेळीवर खूष!

Latest Marathi News जरांगेंची तब्येत खालावली; उद्या उपोषणाची दिशा जाहीर करणार Brought to You By : Bharat Live News Media.