‘डान्स प्लस’ या रिअॅलिटी शो-७ पारंपरिक रूपात भेटीला!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘डान्स प्लस’ ‘रिअॅलिटी शो’ सातव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीकरिता सज्ज झाला आहे. नृत्याचे अनोखे आविष्कार या शोमध्ये सादर होतील. रेमो डिसूझा आणि शक्ती मोहन, पुनित पाठक आणि राहुल शेट्टी कॅप्टन्स असतील. त्यांच्यासमोर सीझनमधून भारतीय पारंपरिक नृत्य प्रकारातील अस्सल बारकावे सादर होतील. संबंधित बातम्या – London Misal movie : ”लंडन मिसळ” चित्रपटाचा ‘फुल … The post ‘डान्स प्लस’ या रिअॅलिटी शो-७ पारंपरिक रूपात भेटीला! appeared first on पुढारी.
#image_title

‘डान्स प्लस’ या रिअॅलिटी शो-७ पारंपरिक रूपात भेटीला!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘डान्स प्लस’ ‘रिअॅलिटी शो’ सातव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीकरिता सज्ज झाला आहे. नृत्याचे अनोखे आविष्कार या शोमध्ये सादर होतील. रेमो डिसूझा आणि शक्ती मोहन, पुनित पाठक आणि राहुल शेट्टी कॅप्टन्स असतील. त्यांच्यासमोर सीझनमधून भारतीय पारंपरिक नृत्य प्रकारातील अस्सल बारकावे सादर होतील.
संबंधित बातम्या –

London Misal movie : ”लंडन मिसळ” चित्रपटाचा ‘फुल टू धमाल’ ट्रेलर प्रदर्शित

अबोली मालिका : सुयश टिळकच्या विविधांगी भूमिकांचे होतेय कौतुक

Mardaani 3 : राणी मुखर्जीच्या मर्दानी-3 चे शूटिंग पुढील वर्षी सुरु होणार

या वर्षी ‘डान्स प्लस’च्या नव्या नवीन ‘प्रोमो’सह सुरू होणाऱ्या नव्या शोमध्ये, मायकेल जॅक्सनला अनोखी श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. स्थानिक तसेच भारतीय संस्कृतीशी सुसंगतता आणण्याचे अनोखे उद्दिष्ट ‘डान्स प्लस’ रिअॅलिटी शोने बाळगले आहे.
१६ डिसेंबरपासून ‘स्टार प्लस’वर शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. हा कार्यक्रम ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’वर उपलब्ध असेल.

 

View this post on Instagram

 
A post shared by StarPlus (@starplus)

The post ‘डान्स प्लस’ या रिअॅलिटी शो-७ पारंपरिक रूपात भेटीला! appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘डान्स प्लस’ ‘रिअॅलिटी शो’ सातव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीकरिता सज्ज झाला आहे. नृत्याचे अनोखे आविष्कार या शोमध्ये सादर होतील. रेमो डिसूझा आणि शक्ती मोहन, पुनित पाठक आणि राहुल शेट्टी कॅप्टन्स असतील. त्यांच्यासमोर सीझनमधून भारतीय पारंपरिक नृत्य प्रकारातील अस्सल बारकावे सादर होतील. संबंधित बातम्या – London Misal movie : ”लंडन मिसळ” चित्रपटाचा ‘फुल …

The post ‘डान्स प्लस’ या रिअॅलिटी शो-७ पारंपरिक रूपात भेटीला! appeared first on पुढारी.

Go to Source