सांगली : सुवासिनी जेवण कार्यक्रमात २० जणांना विषबाधा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील अंकली येथे सुवासिनी जेवण कार्यक्रमात सुमारे २० जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे.  रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय कवठेमंकाळ येथे उपचार सुरु असून चार जणांना पुढील उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे. हेही वाचा :  संतोष कदम खूनप्रकरण : चार महिन्यांपासून फरार सिद्धार्थ चिपरीकरला अटक सांगली : खंडेराजुरीत लग्नाच्या वरातीत तरुणाचा खून …

सांगली : सुवासिनी जेवण कार्यक्रमात २० जणांना विषबाधा

सांगली; Bharat Live News Media वृत्तसेवा : जत तालुक्यातील अंकली येथे सुवासिनी जेवण कार्यक्रमात सुमारे २० जणांना अन्नातून विषबाधा झाली आहे.  रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय कवठेमंकाळ येथे उपचार सुरु असून चार जणांना पुढील उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे.
हेही वाचा : 

संतोष कदम खूनप्रकरण : चार महिन्यांपासून फरार सिद्धार्थ चिपरीकरला अटक
सांगली : खंडेराजुरीत लग्नाच्या वरातीत तरुणाचा खून