मोहन माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री! 2 उपमुख्यमंत्र्यांच्या नावांनाही मंजुरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोहन मांझी (Mohan Majhi) यांची ओडिशातील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. ते ओडिशाचे नवे मुख्यमंत्री असतील. तर केव्ही सिंह आणि प्रवती परिदा यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. बुधवारी (12 जून) ओडिशामध्ये शपथविधी होणार आहे. ओडिशा विधानसभेत भाजपने 147 पैकी 78 जागा जिंकल्या आहेत. यासोबतच ओडिशातील लोकसभेच्या 21 पैकी …

मोहन माझी ओडिशाचे नवे मुख्यमंत्री! 2 उपमुख्यमंत्र्यांच्या नावांनाही मंजुरी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मोहन मांझी (Mohan Majhi) यांची ओडिशातील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. ते ओडिशाचे नवे मुख्यमंत्री असतील. तर केव्ही सिंह आणि प्रवती परिदा यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. बुधवारी (12 जून) ओडिशामध्ये शपथविधी होणार आहे. ओडिशा विधानसभेत भाजपने 147 पैकी 78 जागा जिंकल्या आहेत. यासोबतच ओडिशातील लोकसभेच्या 21 पैकी 20 जागा भाजपने काबीज केल्या आहेत.

Go to Source