ब्रेकिंग: अखेर मान्सून मुंबईत दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क: मान्सून आज (दि.९ जून) राजधानी मुंबईत दाखल झाला आहे. नियोजित वेळेच्या आधीच २ दिवस मान्सून (Monsoon Update )मुंबईत दाखल झाला आहे. या संदर्भातील माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. South West Monsoon 2024 onset over Mumbai today 9th June 2024. …. — Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 9, 2024

ब्रेकिंग: अखेर मान्सून मुंबईत दाखल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: मान्सून आज (दि.९ जून) राजधानी मुंबईत दाखल झाला आहे. नियोजित वेळेच्या आधीच २ दिवस मान्सून (Monsoon Update )मुंबईत दाखल झाला आहे. या संदर्भातील माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

South West Monsoon 2024 onset over Mumbai today 9th June 2024. ….
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 9, 2024