महाराष्ट्रातून महिला मंत्री म्हणून रक्षा खडसेंना मान; मंत्रिपदाची घेणार शपथ
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून महिला मंत्री म्हणून भाजपच्या रक्षा खडसेंना मान मिळाला आहे. नरेंद्र मोदी सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्यासह रक्षा खडसे या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
‘एनडीए’ मंत्रिमंडळाचा शपथविधी आज, रविवारी सायंकाळी 7.15 वाजता होईल. एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाची यादी फायनल झाली आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे निश्चित करण्यासाठी भाजपने नेमलेल्या समितीमधील नेत्यांशी चर्चा करून मोदी व शहा यांनी या यादीवर शिक्कामोर्तब केले आहे. नरेंद्र मोदी रविवारी सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्यासह मंत्रिमंडळातील प्रमुख सदस्यही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.


Home महत्वाची बातमी महाराष्ट्रातून महिला मंत्री म्हणून रक्षा खडसेंना मान; मंत्रिपदाची घेणार शपथ
महाराष्ट्रातून महिला मंत्री म्हणून रक्षा खडसेंना मान; मंत्रिपदाची घेणार शपथ
पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून महिला मंत्री म्हणून भाजपच्या रक्षा खडसेंना मान मिळाला आहे. नरेंद्र मोदी सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यांच्यासह रक्षा खडसे या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ‘एनडीए’ मंत्रिमंडळाचा शपथविधी आज, रविवारी सायंकाळी 7.15 वाजता होईल. एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळाची यादी फायनल झाली आहे. …