दत्ता दळवींच्या कारची तोडफोड; चौघांवर गुन्हा दाखल
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली अटक (दि.२९) करण्यात आली होती. त्यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर काही अज्ञातांनी दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड केली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू विक्रोळी पोलीस करत आहेत. (Datta Dalvi)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली दत्ता दळवी यांना (दि.२९) रोजी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दत्ता दळवी यांच्या अटकेनंतर भांडुपमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. आज (दि.३०) अज्ञातांनी दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड केली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू विक्रोळी पोलीस करत आहेत.
Mumbai: A case has been registered against four unknown people for vandalizing former Mayor and Shiv Sena (UBT) leader Datta Dalvi’s car. Further Investigation is underway: Vikhroli Police
— ANI (@ANI) November 30, 2023
हेही वाचा :
माजी सैनिक खूनातील संशयित ताब्यात, शनिवारपर्यंत दोघांना पोलिस कोठडी
Drugs Case : ‘एमडी’साठी रसायण पुरवणारा केरळमधून ताब्यात
Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट, चार ते पाच घरे कोसळली! चार जण गंभीर जखमी
The post दत्ता दळवींच्या कारची तोडफोड; चौघांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली अटक (दि.२९) करण्यात आली होती. त्यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर काही अज्ञातांनी दत्ता दळवी यांच्या गाडीची तोडफोड केली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू विक्रोळी पोलीस …
The post दत्ता दळवींच्या कारची तोडफोड; चौघांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.