पुढच्या १० वर्षात विकासाचा नवा अध्याय रचणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली ; पुढारी ऑनलाईन एनडीए हा भारताचा आत्‍मा आहे. सुशासन आणि एनडीए हे समानार्थी शब्‍द आहेत. सरकार चालवण्यासाठी बहुमताची गरज असते. सरकार चालवण्यासाठी सर्वांची सहमती गरजेची आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांकडून अथक प्रयत्‍न केले आहेत. एनडीए देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणार असून, पुढच्या १० वर्षात विकासाचा नवा अध्याय रचणार असल्‍याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्‍त केला. नवनिर्वाचित …

पुढच्या १० वर्षात विकासाचा नवा अध्याय रचणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली ; Bharat Live News Media ऑनलाईन एनडीए हा भारताचा आत्‍मा आहे. सुशासन आणि एनडीए हे समानार्थी शब्‍द आहेत. सरकार चालवण्यासाठी बहुमताची गरज असते. सरकार चालवण्यासाठी सर्वांची सहमती गरजेची आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांकडून अथक प्रयत्‍न केले आहेत. एनडीए देशाला प्रगतीच्या मार्गावर नेणार असून, पुढच्या १० वर्षात विकासाचा नवा अध्याय रचणार असल्‍याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्‍त केला. नवनिर्वाचित खासदार आणि एनडीए पक्षातील नेत्यांची बैठक आज जुन्या संसद भवनाच्या सेट्रल हॉलमध्ये आयोजित केली होती. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीए नेतेपदी निवड होत असल्याची घोषणा आज (दि.७ जून) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी केली. यावेळी आपल्‍या भाषणात ते बोलत होते.
 
 
 

Go to Source