शाहरुख-आमिरला नाही म्हटल्याचा काजोलला अजूनही पश्चाताप?
पुढारी ऑनलाईन डेस्क : आमिर खान आणि शाहरुखच्या अनेक ब्लॉकबल्टर चित्रपटांची ऑफर नाकारल्याने काजोलला पश्चाताप होतोय का? (Koffee With Karan – 8) याबाबतचे वृत्त समोर आले आहे. काजोलने अनेक चित्रपटांचे ऑफर नाकारल्याची माहिती समोर आलीय. कॉफी विथ करण ८ च्या एपिसोडमध्ये गेस्ट म्हणून आली. (Koffee With Karan – 8)
संबंधित बातम्या –
Randeep Hooda Marriage : रणदीप हुड्डा- लिन लैशराम मणिपुरी पद्धतीने विवाहबद्ध (video)
Pooja Sawant : पूजा सावंत समुद्रकिनारी रोमँटिक मूडमध्ये, अखेर होणाऱ्या पतीचा चेहरा आला समोर
Ananya Panday ने परिधान केले Aditya Roy Kapur चे कपडे (Video Viral)
शोमध्ये राणी मुखर्जी आणि काजोल दोघींनीही करणशी आपल्या जीवनातल्या अनेक इंटरेस्टिंग गोष्टी शेअर केल्या. रॅपिड फायर राऊंडच्या वेळी करणने काजोलला हेदेखील विचारलं की , असे कोणते चित्रपट आहेत, जे तू नाकारलेस आणि नंतर ते चित्रपट हिट झाले.
View this post on Instagram
A post shared by Kajol Devgan (@kajol)
काजोल म्हणाली, त्यावेळी आमिर खानचा थ्री-इडियट्स, शाहरुख खानचा दिल तो पागल है आणि अक्षय कुमारचा मोहरा चित्रपट त्यांना ऑफर झाले होते. या तिन्ही ब्लॉकबस्टर चित्रपटांची काजोलला ऑफर मिळाली होती. पण हे सर्व ब्लॉकबस्टर चित्रपट तिने नाकारले.
करणच्या या चॅट शोवर काजोलने सोशल मीडिया विषयीही बातचीत केली. तिने सांगितले की, तिची मुलगी निसाने कोजालला इन्स्टाग्रामचे अकाऊंट काढून दिले होते. इतकचं नाही तर सोशल मीडिया एन्जॉय करण्याची टिपदेखी दिली होती.
कॉफी विथ करणमध्ये राणी आणि काजोलने ज्या प्रकारे मस्त अंदाजात बातचीत केली, ते पाहून फॅन्स तिचे कौतुक करत आहेत.
View this post on Instagram
A post shared by Karan Johar (@karanjohar)
The post शाहरुख-आमिरला नाही म्हटल्याचा काजोलला अजूनही पश्चाताप? appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : आमिर खान आणि शाहरुखच्या अनेक ब्लॉकबल्टर चित्रपटांची ऑफर नाकारल्याने काजोलला पश्चाताप होतोय का? (Koffee With Karan – 8) याबाबतचे वृत्त समोर आले आहे. काजोलने अनेक चित्रपटांचे ऑफर नाकारल्याची माहिती समोर आलीय. कॉफी विथ करण ८ च्या एपिसोडमध्ये गेस्ट म्हणून आली. (Koffee With Karan – 8) संबंधित बातम्या – Randeep Hooda Marriage …
The post शाहरुख-आमिरला नाही म्हटल्याचा काजोलला अजूनही पश्चाताप? appeared first on पुढारी.