ब्रेकिंग: काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांना नियमित जामीन मंजूर

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांना नियमित जामीन मंजूर केला असल्‍याचे वृत्त ANI ने दिले आहे. Chinese visa scam case: Delhi’s Rouse Avenue Court grants regular bail to Congress leader Karti Chidambaram in money laundering case — ANI (@ANI) June 6, 2024 काय आहे प्रकरण …

ब्रेकिंग: काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांना नियमित जामीन मंजूर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांना नियमित जामीन मंजूर केला असल्‍याचे वृत्त ANI ने दिले आहे.

Chinese visa scam case: Delhi’s Rouse Avenue Court grants regular bail to Congress leader Karti Chidambaram in money laundering case
— ANI (@ANI) June 6, 2024

काय आहे प्रकरण ?
२०११ मध्‍ये काही चिनी नागरिकांना व्‍हिसादेण्‍यासाठी ५० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाशी संबंधित एका कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत कार्ती चिदंबरम यांनी शिवगंगाई लोकसभा मतदारसंघातून 2,05,664 मतांनी विजयी झाले आहेत. शिवगंगाई लोकसभा मतदारसंघात 20 उमेदवार रिंगणात होते, मात्र भाजप, काँग्रेस आणि अण्णाद्रमुक यांच्यात तिरंगी लढत झाली.

Go to Source