उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करा: फडणवीस करणार पक्षश्रेष्ठींकडे विनंती  

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली आहे. यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची परवानगी मागितली आहे. नेतृत्वाने परवानगी दिली तर पूर्णवेळ विधानसभा निवडणुकीचा प्रचार करता येईल, असे त्यांनी आज (दि.५ ) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुकीची जबाबदारी माझी होती. …

उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करा: फडणवीस करणार पक्षश्रेष्ठींकडे विनंती  

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राज्यातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली आहे. यासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची परवानगी मागितली आहे. नेतृत्वाने परवानगी दिली तर पूर्णवेळ विधानसभा निवडणुकीचा प्रचार करता येईल, असे त्यांनी आज (दि.५ ) पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीची जबाबदारी माझी होती. त्यामुळे मी सर्व जबाबदारी स्वीकारतो. भाजप नेतृत्वाने विधानसभेसाठी मोकळीक द्यावी, काही त्रुटी असतील, त्या कमतरता भरून काढण्यासाठी सरकारमधून मला मोकळीक द्यावी, मी संघटनेसाठी काम करेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
हेही वाचा 

Lok Sabha Election 2024 Results| लोकसभेची कसर विधानसभेत व्याजासह भरून काढू : देवेंद्र फडणवीस 
Lok sabha Election 2024 Results : लोकसभा निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, निकालाचे चिंतन…
Dombivli MIDC Blast : डोंबिवली स्फोटाची घटना दुर्दैवी , 8 जणांना बाहेर काढले : देवेंद्र फडणवीस