नरेंद्र मोदी यांचा शपथविधी ८ जूनला?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीचे निकाल स्‍पष्‍ट झाले आहे. भाजप प्रणित एनडीएला स्‍पष्‍ट बहुमत मिळाले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ केव्‍हा घेणार?, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता शनिवार ८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेतील, असे वृत्त ‘पुढारी न्‍यूज’ने दिले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा कधी शपथ …

नरेंद्र मोदी यांचा शपथविधी ८ जूनला?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : लोकसभा निवडणुकीचे निकाल स्‍पष्‍ट झाले आहे. भाजप प्रणित एनडीएला स्‍पष्‍ट बहुमत मिळाले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ केव्‍हा घेणार?, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता शनिवार ८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेतील, असे वृत्त ‘Bharat Live News Media न्‍यूज’ने दिले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा कधी शपथ घेणार आहेत.
लाेकसभा निवडणूक निकालानंतर एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आभार मानले . ‘लोकांनी NDAवर तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला, भारताच्या इतिहासातील हा ऐतिहासिक क्षण आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
जनता जनार्दनसमोर मी नतमस्तक होत आहे, गेल्या दशकभरात लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करताना जी चांगली कामे केली आहेत, ती पुढे सुरू राहतील. मी आमच्या कार्यकर्त्यांना नमन करोत. त्यांनी केलेल्या कष्टांची भरपाई शब्दांतून होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : 

नितीश कुमार ‘इंडिया’ आघाडीत येणार? तेजस्‍वी यादव म्‍हणाले, “पुढे काय…”
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर पुढील रणनीती ठरणार : शरद पवार
आम्‍ही ‘एनडीए’बरोबरच : चंद्राबाबू नायडूंनी दिला राजकीय चर्चेला पूर्णविराम

Go to Source