देशातील पहिले पाच विजेते

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी झाली. भाजप-एनडीएने बहुमत मिळविले आहे. सरकार बनविण्यासाठी बहुमताचा आकडा २७२ आहे, तर भाजप-एनडीएला २९४ जागांवर आघाडी मिळालेली आहे. भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. काँग्रेस-इंडिया आघाडीनेही या निवडणुकीत गतवेळेच्या तुलनेत मोठे यश मिळविले आहे. जाणून घेऊया या निकालातील पहिले पाच विजेते. …

देशातील पहिले पाच विजेते

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी झाली. भाजप-एनडीएने बहुमत मिळविले आहे. सरकार बनविण्यासाठी बहुमताचा आकडा २७२ आहे, तर भाजप-एनडीएला २९४ जागांवर आघाडी मिळालेली आहे. भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. काँग्रेस-इंडिया आघाडीनेही या निवडणुकीत गतवेळेच्या तुलनेत मोठे यश मिळविले आहे. जाणून घेऊया या निकालातील पहिले पाच विजेते.
धुबरी : रकिबुल हुसेन (काँग्रेस) : १४७१८८५ (१०१२४७६ आघाडी मते)
मोहम्मद अजमल : (एआययूडीएफ) ४५९४०९
इंदूर : शंकर लालवाणी (भाजप) : १२,२६,७५१ (+१०,०८,०७७ आघाडी मते)
संजय सोळंकी (बसप) : ५१,६५९
विदिशा : शिवराजसिंह चौहान (भाजप): १०,५५,८८९ (+७,७९,७२३ आघाडी मते)
प्रताप भानू शर्मा (काँग्रेस) : २,७६, १६६
गांधीनगर : अमित शहा (भाजप) ९,९१,८३३ (७, ३१,४४४ आघाडी मते)
सोनल पटेल (काँग्रेस) : २,६०,३८९
डायमंड हर्बर : अभिषेक बॅनर्जी (टीएमसी) १०,२८,०५७ (+७,०१,५६३ आघाडी मते)
अभिजित दास (भाजप): ३,२६,४९४
हेही वाचा : 

दोन्ही आघाड्या करणार सत्तेचा दावा! जाणून घ्या चार समीकरणे
सत्तास्थापनेबाबत चर्चा; आज इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक