शरद पवार यांची 3 वाजता पत्रकार परिषद

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभेचे निर्णायक कल हाती येत आहेत. साऱ्या देशाचे लक्ष लागून असणाऱ्या बारामतीम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी …

शरद पवार यांची 3 वाजता पत्रकार परिषद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभेचे निर्णायक कल हाती येत आहेत. साऱ्या देशाचे लक्ष लागून असणाऱ्या बारामतीम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार (अजित पवार गट) सुनेत्रा पवार या सुरवातीपासून पिछाडीवर असलेल्या बघायला मिळाल्या. या दरम्यान सुप्रिया सुळे यांची निर्णायक आघाडी बघता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर काढण्यास सुरवात झाली असल्याचे चित्र दिसू लागले आहे. शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी सरळ सरळ लढत मानली जात होती. त्यात शरद पवार गट बाजी मारताना दिसून येत आहे.