आंध्र प्रदेश विधानसभेत तेलुगू देसम पक्षाला निर्णायक आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्क: आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाने निर्णायक आघाडी मिळवली आहे. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीने बहुमताचा आकडा गाठला आहे. तेलुगू देसम पक्ष 127 जागांवर आघाडीवर आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत बहुमताचा आकडा ८८ आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाला २१ जागांवर आघाडीवर, जनता सेना २० जागांवर आघाडीवर, तर …

आंध्र प्रदेश विधानसभेत तेलुगू देसम पक्षाला निर्णायक आघाडी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाने निर्णायक आघाडी मिळवली आहे. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीने बहुमताचा आकडा गाठला आहे. तेलुगू देसम पक्ष 127 जागांवर आघाडीवर आहे.
आंध्र प्रदेश विधानसभेत बहुमताचा आकडा ८८ आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाला २१ जागांवर आघाडीवर, जनता सेना २० जागांवर आघाडीवर, तर भाजप ७ जागांवर आघाडीवर आहे.

As per initial trends by ECI, TDP crossed the majority mark; leading on 127 seats in the Andhra Pradesh Assembly elections.
YSRCP leading on 21 seats, Jana Sena Party leading on 20 seats, BJP leading on 7 seats.
The majority mark in Andhra Pradesh Legislative Assembly is 88. pic.twitter.com/8z7BXjLs6z
— ANI (@ANI) June 4, 2024

Go to Source