LokSabha Elections : नगरमध्ये महायुतीचे सुजय विखे पाटील आघाडीवर

नगर : पुढारी ऑनलाइन डेस्क : लोकसभा निवडणूकीचे पहिल्या फेरीचे कल हाती आले आहेत. राज्यात महत्वाचा मानला गेलेला मतदारसंघ म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ. अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील पहिल्या फेरीत 190 मंतानी आघाडीवर आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत आहे. सद्या महायुतीचे उमेदवार …

LokSabha Elections : नगरमध्ये महायुतीचे सुजय विखे पाटील आघाडीवर

नगर : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क : लोकसभा निवडणूकीचे पहिल्या फेरीचे कल हाती आले आहेत. राज्यात महत्वाचा मानला गेलेला मतदारसंघ म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघ. अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील पहिल्या फेरीत 190 मंतानी आघाडीवर आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत आहे. सद्या महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील आघाडीवर आहेत.
हेही वाचा

Nagpur Lok Sabha Election Result : गडकरी, ठाकरे, पारवे, बर्वे कुणाला धक्का; कुणाची धाकधूक
नाशिक : मतमोजणीपूर्वी कर्मचारी-उमेदवार प्रतिनिधी यांना दिली शपथ
मत मोजणीला प्रारंभ; पुण्यात महायुतीचे उमेदवार मोहोळ आघाडीवर