दिंडोरीत भारती पवारांना धक्का; भगरेंनी घेतली आघाडी

Nashik Lok Sabha Election Results 2024 LIVE Updates: गेल्या दीड महिन्यापासून देशातील विविध राज्यात सात टप्प्यात झालेल्या मतदानानंतर आज ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. दिंडोरी पहिली फेरी पूर्ण झाली असून यामध्ये डॉ. पवार पिछाडीवर दिसून येत आहे. भारती पवार – 22183 भास्कर भगरे – 23443 भगरे 1260 चा लीड घेऊन आघाडीवर …

दिंडोरीत भारती पवारांना धक्का; भगरेंनी घेतली आघाडी

Nashik Lok Sabha Election Results 2024 LIVE Updates: गेल्या दीड महिन्यापासून देशातील विविध राज्यात सात टप्प्यात झालेल्या मतदानानंतर आज ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे.

दिंडोरी पहिली फेरी पूर्ण झाली असून यामध्ये डॉ. पवार पिछाडीवर दिसून येत आहे.
भारती पवार – 22183
भास्कर भगरे – 23443
भगरे 1260 चा लीड घेऊन आघाडीवर आहेत.
तर नाशिकमध्ये राजभाऊ वाजे 16000 चा लीड घेत हेमंत गोडसे यांना मागे टाकत आहेत.

बघत रहा https://pudhari.news