नागपूर : विहिरगाव परिसरात टोळीयुद्धातून गोळीबार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूरमधील विहीरगाव परिसरातील सूर्योदय महाविद्यालयाजवळ टोळीयुद्धातून सोमवारी (दि.3) गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच्या दिवशी हा गोळीबार झाल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्थिक वादातून गुंडानी गोळीबार केल्याची ही घटना घडली. अतुल ढोके याच्यावर आरोपी गुरु मतानी याने दोन गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या …

नागपूर : विहिरगाव परिसरात टोळीयुद्धातून गोळीबार

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूरमधील विहीरगाव परिसरातील सूर्योदय महाविद्यालयाजवळ टोळीयुद्धातून सोमवारी (दि.3) गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच्या दिवशी हा गोळीबार झाल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आर्थिक वादातून गुंडानी गोळीबार केल्याची ही घटना घडली. अतुल ढोके याच्यावर आरोपी गुरु मतानी याने दोन गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेदरम्यान संकेत फुगेवार हा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वादातून ही घटना घडल्याचे समोर येत आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.
हेही वाचा : 

भंडारा : मोहघाटा महामार्गावर कंटेनरला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू
निकालापूर्वीच नितीश कुमार मोदींना भेटले, केंद्रात मंत्रीपदाची चर्चा
भंडारा : जागेच्या वादातून खून, आरोपीला सात वर्षांचा कारावास