के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : Delhi Liquor Scam : दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी (दि. 3) दिले.
ईडीने के. कविता यांना 15 मार्च रोजी अटक केली होती. त्यांच्या कोठडीची मुदत संपताच त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी एक महिना वाढ करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी आरोपपत्र दाखल झालेले सहआरोपी प्रिन्स, दामोदर आणि अरविंद सिंग या तिघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला.

Home महत्वाची बातमी के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Delhi Liquor Scam : दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी (दि. 3) दिले. ईडीने के. कविता यांना 15 मार्च रोजी अटक केली होती. त्यांच्या कोठडीची मुदत संपताच त्यांना न्यायालयात हजर करण्यात …
