अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कुख्यात गुंड अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती संदीप मेहता …

अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : कुख्यात गुंड अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली.
कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी ऑगस्ट २०१२ मध्ये गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली. सध्या गवळी नागपूर कारागृहात शिक्षा भोगत आहे.