कोल्‍हापूर : सायबर चौकात भरधाव कारच्या धडकेत १ ठार

कोल्‍हापूर ; पुढारी वृत्‍तसेवा कोल्‍हापुरातील सायबर चौकात कारचा भीषण अपघात झाल्‍याचे समोर आले आहे. भरधाव कारने ६ जणांना उडवले असून यामध्ये एकजण ठार झाला आहे, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्या‍यान या अपघातातील गंभीर जखमींना रूग्‍णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्‍त …

कोल्‍हापूर : सायबर चौकात भरधाव कारच्या धडकेत १ ठार

कोल्‍हापूर ; Bharat Live News Media वृत्‍तसेवा कोल्‍हापुरातील सायबर चौकात कारचा भीषण अपघात झाल्‍याचे समोर आले आहे. भरधाव कारने ६ जणांना उडवले असून यामध्ये एकजण ठार झाला आहे, तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्या‍यान या अपघातातील गंभीर जखमींना रूग्‍णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्‍त करण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Shekhar Patil (@shekhar_patil75)

हेही वाचा : 

Maharashtra MLC Election : भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवार जाहीर

Weather forecast: पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यात मान्सूनपूर्वचा अंदाज