Ananya Panday परिधान केले Aditya Roy Kapur चे कपडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनन्या पांडे – आदित्य रॉय कपूर आपल्या रिलेशनशीपवरून चर्चेत आहेत. नुकताच ती मुंबई में स्पॉट झाली होती. (Ananya Panday ) यावेळी ती काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसली. हा टी शर्ट आदित्य रॉय कपूरचा असल्याचे फॅन्स म्हणत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (Ananya Panday ) संबंधित बातम्या –  War … The post Ananya Panday परिधान केले Aditya Roy Kapur चे कपडे appeared first on पुढारी.
#image_title

Ananya Panday परिधान केले Aditya Roy Kapur चे कपडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनन्या पांडे – आदित्य रॉय कपूर आपल्या रिलेशनशीपवरून चर्चेत आहेत. नुकताच ती मुंबई में स्पॉट झाली होती. (Ananya Panday ) यावेळी ती काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसली. हा टी शर्ट आदित्य रॉय कपूरचा असल्याचे फॅन्स म्हणत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (Ananya Panday )
संबंधित बातम्या – 

War 2 Release Date : हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ ची आणखी वर्षभर प्रतीक्षा

Animal movie : रणबीर- रश्मिका मंदान्नाच्या इंटिमेट सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

Rubina Dilaik Twins : डबल धमाका; जुळ्या मुलांची आई होणार रूबिना (video)

नो-मेकअप लूकमध्ये अनन्या पांडे
अनन्या पांडे बांद्रामध्ये कॅमेराबद्ध झाली. ती कॅज्युअल लूकमध्ये दिसली. ‘ड्रीम गर्ल २’ फेम अनन्याने डेनिम जीन्ससोबत डार्क ग्रे कलर की टी-शर्ट परिधान केला होता. ओपन हेअरसोबत नो-मेकअप लूकमध्ये अनन्या पांडे खूप सुंदर दिसत होती. अनन्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
video – aditya’s ananya❤️ insta वरून साभार

 

View this post on Instagram

 
A post shared by aditya’s ananya❤️ (@adinya_softie)

The post Ananya Panday परिधान केले Aditya Roy Kapur चे कपडे appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनन्या पांडे – आदित्य रॉय कपूर आपल्या रिलेशनशीपवरून चर्चेत आहेत. नुकताच ती मुंबई में स्पॉट झाली होती. (Ananya Panday ) यावेळी ती काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसली. हा टी शर्ट आदित्य रॉय कपूरचा असल्याचे फॅन्स म्हणत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (Ananya Panday ) संबंधित बातम्या –  War …

The post Ananya Panday परिधान केले Aditya Roy Kapur चे कपडे appeared first on पुढारी.

Go to Source