अवकाळीग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यासाठी एकत्रित पंचनामे करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अवकाळी पावसामुळे राज्यातील १८ जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार आहे. भरपाई देण्यासाठी २ हेक्टरऐवजी ३ हेक्टर पर्यंत मर्यादा वाढविण्याचा निर्णय आज (दि.२९) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंत्रालयात आज दुपारी प्रारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री … The post अवकाळीग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यासाठी एकत्रित पंचनामे करणार appeared first on पुढारी.
#image_title

अवकाळीग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यासाठी एकत्रित पंचनामे करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अवकाळी पावसामुळे राज्यातील १८ जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार आहे. भरपाई देण्यासाठी २ हेक्टरऐवजी ३ हेक्टर पर्यंत मर्यादा वाढविण्याचा निर्णय आज (दि.२९) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंत्रालयात आज दुपारी प्रारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. State Cabinet
  State Cabinet : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी ५०० कोटींचा निधी देण्याचा निर्णय
अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार
झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा
राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा
मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली
औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुधारित सेवानिवृत्तीवेतन
‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना – २०२३’ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार
शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा

मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
संक्षिप्त #मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे :
✅… pic.twitter.com/fiCPpKIz0x
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 29, 2023

हेही वाचा 
आधी 9 वर्षांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडा; आमदार सुनील शेळके
     Maratha Reservation : कायदेशीर सल्ला घेऊनच आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता : पृथ्वीराज चव्हाण
      Supriya Sule | शेतकऱ्यांच्यावेळी दिल्लीचं तिकीट मिळत नाही का? सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

The post अवकाळीग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यासाठी एकत्रित पंचनामे करणार appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : अवकाळी पावसामुळे राज्यातील १८ जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार आहे. भरपाई देण्यासाठी २ हेक्टरऐवजी ३ हेक्टर पर्यंत मर्यादा वाढविण्याचा निर्णय आज (दि.२९) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंत्रालयात आज दुपारी प्रारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री …

The post अवकाळीग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यासाठी एकत्रित पंचनामे करणार appeared first on पुढारी.

Go to Source