छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात चकमक, दोन नक्षली ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील मद्देड पोलिस स्थानकाच्या हद्दीतील जंगल परिसरात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी मोठी कारवाई केली. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. घटनास्थळावरुन शस्त्रसाठी जप्त करण्यात आला आहे. मद्देड परिसरातील बद्देपारा येथे ही चकमक सुरु आहे. या चकमकीत दोन नक्षली मारले गेले असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. नक्षलवाद्यांचे …

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात चकमक, दोन नक्षली ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील मद्देड पोलिस स्थानकाच्या हद्दीतील जंगल परिसरात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी मोठी कारवाई केली. या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले आहेत. घटनास्थळावरुन शस्त्रसाठी जप्त करण्यात आला आहे. मद्देड परिसरातील बद्देपारा येथे ही चकमक सुरु आहे.
या चकमकीत दोन नक्षली मारले गेले असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले असल्याची माहिती मिळाली आहे.

UPDATE | Bijapur, Chhattisgarh | Two naxals killed by Security Forces in an ongoing encounter in the forest area under Madded PS limits
— ANI (@ANI) May 29, 2024