पत्नी, आई, बहीण-भावासह ८ जणांची कुऱ्हाडीने केली हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एका युवकाने आपल्या कुटुंबातील ८ जणांची हत्या करून गळफास लावून घेतला. त्याने आधी पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले, त्यानंतर आई, वडिल, बहीण, भाऊ, वहिनी आणि दोन भाच्या आणि पुतणे यांची हत्या केली. आदिवासी भागातील बोडलकचार गावात हे सामूहिक हत्याकांड घडले आहे. STORY | Man hacks to death 8 …

पत्नी, आई, बहीण-भावासह ८ जणांची कुऱ्हाडीने केली हत्या

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एका युवकाने आपल्या कुटुंबातील ८ जणांची हत्या करून गळफास लावून घेतला. त्याने आधी पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले, त्यानंतर आई, वडिल, बहीण, भाऊ, वहिनी आणि दोन भाच्या आणि पुतणे यांची हत्या केली. आदिवासी भागातील बोडलकचार गावात हे सामूहिक हत्याकांड घडले आहे.

STORY | Man hacks to death 8 members of his family in MP’s Chhindwara; later hangs himself
READ: https://t.co/wrDYYMigyC pic.twitter.com/HwfNWVJxdv
— Press Trust of India (@PTI_News) May 29, 2024

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपीचे २१ मे रोजी लग्न झाले होते. हत्येचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आदिवासी कुटुंबातील या युवकाने सोमवारी मध्यरात्री कुऱ्हाडीने आई-वडिल, पत्नी, आणि बहिण-भावासह कुटुंबातील आठ जणांची हत्या केली. यानंतर त्याने गळफास घेवून जीवन संपवले. सध्या माहुलझिर पोलिस घटनास्थळी पोहचले असून संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे.
हेही वाचा : 

सोनीपतमध्‍ये कारखान्याला भीषण आग, २० हून अधिक कामगार जखमी
प्रज्वल रेवन्ना ३१ मे रोजी SIT समोर हजर राहणार