पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन (Hrithik Roshan) चा वॉर २ च्या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलीय. फॅन्स या चित्रपटाबद्दल एक-एक अपडेट जाणून घेण्यास उत्सुक आहे. या दरम्यान, चित्रपटाची रिलीज डेट को समोर आली आहे. (War 2 Release Date) २०१९ मध्ये रिलीज झालेला ‘वॉर’ चित्रपट सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला होता. आता या चित्रपटाचा सीक्वल ‘ब्रह्मास्त्र’ फेम अयान मुखर्जी करणार आहेत. दरम्यान, चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सांगितलं आहे की, यशराज स्पाय युनिव्हर्सचा हा चित्रपट कधी रिलीज होणार? (War 2 Release Date)
संबंधित बातम्या –
Animal movie : रणबीर- रश्मिका मंदान्नाच्या इंटिमेट सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री
Atal TV Serial : ‘अटल’मध्ये मिलिंद दस्ताने साकारणार श्याम लाल वाजपेयी यांची भूमिका
Rubina Dilaik Twins : डबल धमाका; जुळ्या मुलांची आई होणार रूबिना (video)
स्वातंत्र्य दिनानिमित्त रिलीज होणार चित्रपट
त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ”वायआरएफने वॉर 2 ची रिलीज डेटची घोषणा केली आहे. इंडिपेंडेंस डे वीकेंड २०२५…#YRFSpyUniverse सहावा सहावा चित्रपट #War2- ची आता रिलीज डेट आहे बॉक्स ऑफिसवर १४ ऑगस्ट, २०२४ (गुरुवार) को…#AyanMukherji चित्रपट दिग्दर्शित करतील, #YRF प्रोड्यूस करत आहे.”
The post हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ ची आणखी वर्षभर प्रतीक्षा appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा हँडसम हंक हृतिक रोशन (Hrithik Roshan) चा वॉर २ च्या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलीय. फॅन्स या चित्रपटाबद्दल एक-एक अपडेट जाणून घेण्यास उत्सुक आहे. या दरम्यान, चित्रपटाची रिलीज डेट को समोर आली आहे. (War 2 Release Date) २०१९ मध्ये रिलीज झालेला ‘वॉर’ चित्रपट सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला होता. आता या …
The post हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ ची आणखी वर्षभर प्रतीक्षा appeared first on पुढारी.