तमन्ना भाटिया-राशि खन्ना स्टारर ‘अरनमानाई ४’ चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित

पुढारी ऑनलाईन डेस्क : तमन्ना भाटिया आणि अष्टपैलू पॉवरहाऊस राशी खन्ना ३१ मे रोजी त्यांचा तमिळ ब्लॉकबस्टर ‘अरनामनाई 4’ हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठी आणण्यासाठी सज्ज आहेत. त्याआधी निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरचे हिंदीत अनावरण केले आहे. अधिक वाचा – रिहानानंतर शकीराची एन्ट्री होणार? अनंत अंबानी-राधिकाच्या प्री-वेडिंगची तयारी सुरु या चित्रपटाने नुकतेच जगभरात १०० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. …
तमन्ना भाटिया-राशि खन्ना स्टारर ‘अरनमानाई ४’ चा हिंदी ट्रेलर प्रदर्शित

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : तमन्ना भाटिया आणि अष्टपैलू पॉवरहाऊस राशी खन्ना ३१ मे रोजी त्यांचा तमिळ ब्लॉकबस्टर ‘अरनामनाई 4’ हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठी आणण्यासाठी सज्ज आहेत. त्याआधी निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलरचे हिंदीत अनावरण केले आहे.
अधिक वाचा –

रिहानानंतर शकीराची एन्ट्री होणार? अनंत अंबानी-राधिकाच्या प्री-वेडिंगची तयारी सुरु

या चित्रपटाने नुकतेच जगभरात १०० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. आता हा चित्रपट हिंदीत चित्रपटगृहात दाखल होत असून बॉक्स ऑफिसवर आणखी अनेक रेकॉर्ड बनवणार आहे. ३१ मे रोजी रिलीज होणाऱ्या, ‘अरनमानाई ४’ ची हिंदी चित्रपट ज्यात सुंदर सी, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश, दिल्ली गणेश, कोवई सरला आणि इतरही प्रमुख भूमिका आहेत.
अधिक वाचा –

Ananya Panday : अनन्याची पहिली ‘कॉल मी बे’ वेबसीरीज ४ महिन्यानंतर ओटीटीवर

 

View this post on Instagram

 
A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

अधिक वाचा –

पुष्कर जोगचा नवा चित्रपट ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ यादिवशी होणार प्रदर्शित