महिला बचत गटांना मिळणार शेतीसाठी ड्रोन; केंद्राची नवी योजना
पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना औषध फवारणी ड्रोन पुरवण्यासाठी केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिली आहे. २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत १५ हजार निवडक महिला बचत गटांना कृषी वापरासाठीचे ड्रोन देण्यात येणार आहेत. हे ड्रोन बचत गटांकडून शेतकऱ्यांना भाड्याने दिले जातील. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाची माहिती दिली.
#WATCH | Union cabinet approved Central Sector Scheme for providing Drones to the Women’s Self Help Groups. Drones to be provided to 15,000 selected Women’s SHGs during 2023-24 to 2025-2026 for providing rental services to farmers for agricultural uses
Union Minister Anurag… pic.twitter.com/BIAAiw7KdI
— ANI (@ANI) November 29, 2023
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, “गेल्या पाच वर्षांत सुमारे १३.५० कोटी भारतीय गरिबीच्या पातळीच्या वर पोहोचले आहेत. हे मोदी सरकारच मोठ यश आहे. कोविड-१९ महामारीच्या काळात, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना होती. ही योजना १ जानेवारी २०२४ पासून पुढील पाच वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
#WATCH | Union Minister Anurag Thakur says, “In the last five years, around 13.50 crore Indians rose above the poverty level. This is a big achievement of the Modi Government. Similarly, during the COVID-19 pandemic, the Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana was introduced.… pic.twitter.com/W9lhquhaUT
— ANI (@ANI) November 29, 2023
हेही वाचा :
४१ कामगारांना घेऊन चिनूक हेलिकॉप्टर ऋषिकेशला रवाना
‘त्या’ पती-पत्नीचं भांडण विमानात रंगलं; बँकॉकला निघालेलं विमान दिल्लीतचं उतरवलं
३ लाख तरूणांना मिळणार सरकारी नोकरीचे बंपर गिफ्ट
The post महिला बचत गटांना मिळणार शेतीसाठी ड्रोन; केंद्राची नवी योजना appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना औषध फवारणी ड्रोन पुरवण्यासाठी केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिली आहे. २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत १५ हजार निवडक महिला बचत गटांना कृषी वापरासाठीचे ड्रोन देण्यात येणार आहेत. हे ड्रोन बचत गटांकडून शेतकऱ्यांना भाड्याने दिले जातील. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या निर्णयाची माहिती दिली. #WATCH | …
The post महिला बचत गटांना मिळणार शेतीसाठी ड्रोन; केंद्राची नवी योजना appeared first on पुढारी.