४१ कामगारांना घेऊन चिनूक हेलिकॉप्टर ऋषिकेशला रवाना

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना मंगळवारी (दि.२९) रात्री सुखरूप बाहेर काढण्यात आले. आज दुपारी त्यांना पुढील वैद्यकीय तपासणीसाठी हवाई दलाचे चिनूक हेलिकॉप्टरमधून ऋषिकेश येथील एम्स रूग्णालयात नेण्यात आले आहे.
The post ४१ कामगारांना घेऊन चिनूक हेलिकॉप्टर ऋषिकेशला रवाना appeared first on पुढारी.