दिल्ली-वाराणसी विमानात बॉम्ब असल्याची माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची माहितीने विमानतळावर खळबळ उडाली आहे. इंडिगो फ्लाइट 6E2211 च्या प्रवाशांना फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. बॉम्ब शोधक पथक आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. A bomb threat was reported on an IndiGo flight from Delhi to Varanasi. …

दिल्ली-वाराणसी विमानात बॉम्ब असल्याची माहिती

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची माहितीने विमानतळावर खळबळ उडाली आहे. इंडिगो फ्लाइट 6E2211 च्या प्रवाशांना फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळताच आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. बॉम्ब शोधक पथक आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.

A bomb threat was reported on an IndiGo flight from Delhi to Varanasi. The aircraft has been moved to an isolation bay for investigation. Aviation security and a bomb disposal team are currently on site: Airport Official told ANI pic.twitter.com/gzdQUaI54c
— ANI (@ANI) May 28, 2024

आज पहाटे ५.३५ वाजता दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याच्या वृत्तामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. इमर्जन्सी गेटमधून सर्वांना फ्लाइटमधून बाहेर काढण्यात आले. विमानाला तपासणीसाठी आयसोलेशन बेमध्ये नेण्यात आले आहे. विमान सुरक्षा आणि बॉम्ब निकामी करणारे पथक सध्या घटनास्थळी आहे. सर्व प्रवासी सुरक्षित असून विमानाची तपासणी सुरू आहे.

#WATCH | Passengers of the IndiGo flight 6E2211 operating from Delhi to Varanasi were evacuated through the emergency door after a bomb threat was reported on the flight. All passengers are safe, flight is being inspected.
(Viral video confirmed by Aviation authorities) https://t.co/el2q5jCatx pic.twitter.com/ahVc0MSiXz
— ANI (@ANI) May 28, 2024