रणबीर- रश्मिका मंदान्नाच्या इंटिमेट सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा आगामी ‘अॅनिमल’ हा चित्रपट (Animal movie ) १ डिसेंबर २०२४ रोजी चाहत्यांच्या भेटीस येत आहे. याआधी या चित्रपटातील गाणी आणि धमाकेदार टिझर चाहत्यांना पाहायला मिळाले आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका यांचा किसिंग सीन, संवाद आणि भारदस्त ॲक्शन सीन दाखविण्यात आलेले आहे. … The post रणबीर- रश्मिका मंदान्नाच्या इंटिमेट सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री appeared first on पुढारी.
#image_title

रणबीर- रश्मिका मंदान्नाच्या इंटिमेट सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा आगामी ‘अॅनिमल’ हा चित्रपट (Animal movie ) १ डिसेंबर २०२४ रोजी चाहत्यांच्या भेटीस येत आहे. याआधी या चित्रपटातील गाणी आणि धमाकेदार टिझर चाहत्यांना पाहायला मिळाले आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका यांचा किसिंग सीन, संवाद आणि भारदस्त ॲक्शन सीन दाखविण्यात आलेले आहे. आता या चित्रपटासंदर्भात एक नवी अपडेट समोर आली असून रणबीर-रश्मिकाच्या इंटीमेट सीनवर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. यानंतर चित्रपटातील काही सीन बदलण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या 

Rubina Dilaik Twins : डबल धमाका; जुळ्यांची आई होणार रूबिना (video)
Sam Bahadur चित्रपटातील युद्ध प्रसंगासाठी रणगाडे, क्षेपणास्त्र डागणाऱ्या वाहनांचा समावेश
कौन बनेगा करोडपती -15 : हरियाणाच्या मयंक ठरला 1 कोटीचा विजेता

गेल्या काही दिवसापूर्वी रणबीर आणि रश्मिका मंदाना यांचा आगामी ‘अॅनिमल’ या चित्रपटाचा ( Animal movie ) धमाकेदार टिझर रिलीज झाला होता. या टिझरमध्ये रणबीर आणि रश्मिकाच्या जास्त करून वेळी किसिंग सीन दाखविण्यात आला. हा सीन पाहिल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने A सर्टिफिकेट देण्याबाबत आक्षेप घेतला आणि रणबीर-रश्मिकाच्या क्लोज अप सीन्ससह काही संवाद हटविण्यास सांगितले. यानंतर मात्र, निर्मात्यांनी ‘अॅनिमल’ मधील काही इंटीमेट सीन आणि संवादाला कात्री लावली आहे. तसेच ‘अॅनिमल’ हा चित्रपट १८ वर्षांपुढील चाहत्यांना पाहता येणार असल्याचेही सांगितले.

‘अॅनिमल’ हा चित्रपट १ डिसेंबर २०२४ रोजी सिनेमा गृहात रिलीज होणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदानासोबत या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल, अनिल कपूर यासारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. दिग्दर्शनाची धुरा संदीप रेड्डी वांगा यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट हिंदीसोबत तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.
The post रणबीर- रश्मिका मंदान्नाच्या इंटिमेट सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा आगामी ‘अॅनिमल’ हा चित्रपट (Animal movie ) १ डिसेंबर २०२४ रोजी चाहत्यांच्या भेटीस येत आहे. याआधी या चित्रपटातील गाणी आणि धमाकेदार टिझर चाहत्यांना पाहायला मिळाले आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर आणि रश्मिका यांचा किसिंग सीन, संवाद आणि भारदस्त ॲक्शन सीन दाखविण्यात आलेले आहे. …

The post रणबीर- रश्मिका मंदान्नाच्या इंटिमेट सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री appeared first on पुढारी.

Go to Source