दिल्ली बेबी केअर सेंटर दुर्घटना; रुग्णालयाच्या मालकाला अटक
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरला शनिवारी (दि.२५) भीषण आग लागली. या आगीत ६ मुलांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर या रुग्णालयाचा मालक फरारी होता. त्याला आज (दि.२६) पोलिसांनी अटक केली.


Home महत्वाची बातमी दिल्ली बेबी केअर सेंटर दुर्घटना; रुग्णालयाच्या मालकाला अटक
दिल्ली बेबी केअर सेंटर दुर्घटना; रुग्णालयाच्या मालकाला अटक
पुढारी ऑनलाईन डेस्क : पूर्व दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर सेंटरला शनिवारी (दि.२५) भीषण आग लागली. या आगीत ६ मुलांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर या रुग्णालयाचा मालक फरारी होता. त्याला आज (दि.२६) पोलिसांनी अटक केली.