विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार असले, तरी ते नेमके कधी सुरु होणार? याबद्दल संभ्रम होता. अखेर आज हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली. विधीमंडळाचे ७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार आहे.
The post विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख अखेर ठरली appeared first on पुढारी.