राज्यसेवा परीक्षा : वैद्यकीय तपासणी आता मुलाखतीच्या टप्प्यावर

पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्याबदल  उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीच्या कार्यपद्धतीमध्ये करून वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोजित करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला होता. हा निर्णय राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 पासून लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता हा निर्णय राज्यसेवा परीक्षा 2022 ऐवजी राज्यसेवा परीक्षा 2023 पासून लागू करण्यात येणार आहे. … The post राज्यसेवा परीक्षा : वैद्यकीय तपासणी आता मुलाखतीच्या टप्प्यावर appeared first on पुढारी.
#image_title

राज्यसेवा परीक्षा : वैद्यकीय तपासणी आता मुलाखतीच्या टप्प्यावर

पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्याबदल  उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीच्या कार्यपद्धतीमध्ये करून वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोजित करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला होता. हा निर्णय राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 पासून लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता हा निर्णय राज्यसेवा परीक्षा 2022 ऐवजी राज्यसेवा परीक्षा 2023 पासून लागू करण्यात येणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेतून शिफारस झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीच्या वेळी वैद्यकीय तपासणीमध्ये उमेदवार शिफारसपात्र पदासाठी अपात्र ठरल्यास उमेदवाराची अन्य पदांवर निवड होऊ शकत नसल्याचे समोर येत होते. त्याचप्रमाणे अन्य पदांसाठी आवश्यक गुण असूनही उमेदवार निवड प्रक्रियेतून बाद ठरत असल्याचे गेल्या काही वर्षांत स्पष्ट झाले होते.
या पार्श्वभूमीवर मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि उमेदवारांच्या निवडीसंदर्भातील कार्यपद्धत बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यात मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी करून पात्रतेच्या आधारे उमेदवारांची पात्रता-अपात्रता विचारात घेऊन शिफारसपात्र उमेदवारांची निवडयादी तयार करण्यात येणार असल्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जूनमध्ये घेतला होता. या पार्श्वभूमीवर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीसाठी निश्चित केलेल्या ठिकाणी विभागीय मंडळांची स्थापना करणे, उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीसाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला काही कालावधी आवश्यक आहे.
हेही वाचा
Pune News : महापालिकेच्या वतीने कर थकबाकीसाठी लोकअदालत
‘त्याच्या’ नाकात पाच महिने होती चॉपस्टिक!
Salman Khan : सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
The post राज्यसेवा परीक्षा : वैद्यकीय तपासणी आता मुलाखतीच्या टप्प्यावर appeared first on पुढारी.

पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षेद्वारे मुलाखतीसाठी निवड झालेल्याबदल  उमेदवारांच्या वैद्यकीय तपासणीच्या कार्यपद्धतीमध्ये करून वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोजित करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला होता. हा निर्णय राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 पासून लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता हा निर्णय राज्यसेवा परीक्षा 2022 ऐवजी राज्यसेवा परीक्षा 2023 पासून लागू करण्यात येणार आहे. …

The post राज्यसेवा परीक्षा : वैद्यकीय तपासणी आता मुलाखतीच्या टप्प्यावर appeared first on पुढारी.

Go to Source