सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
पुढारी ऑनलाईन डेस्क : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या आणखी एका धमकीनंतर, मुंबई पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. फेसबुक पोस्टद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने सलमानला सतर्क राहण्याबाबतही सांगण्यात आले आहे. त्याला सध्या वाय प्लस सुरक्षा आहे.
धमकीनंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत पुष्टी केली आहे. सलमानच्या सुरक्षेबाबत कोणत्याही त्रुटी नाहीत याची खात्री करण्यासाठी आढावा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Bollywood Actor Salman Khan received a threat through a Facebook post after which his security has been reviewed, say Mumbai Police
— ANI (@ANI) November 29, 2023
हेही वाचा :
Nashik Murder : माजी सैनिक खूनातील संशयित ताब्यात, शनिवारपर्यंत दोघांना पोलिस कोठडी
Drugs Case : ‘एमडी’साठी रसायण पुरवणारा केरळमधून ताब्यात
Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलिंडरचा भीषण स्फोट, चार ते पाच घरे कोसळली! चार जण गंभीर जखमी
The post सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या आणखी एका धमकीनंतर, मुंबई पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. फेसबुक पोस्टद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने सलमानला सतर्क राहण्याबाबतही सांगण्यात आले आहे. त्याला सध्या वाय प्लस सुरक्षा आहे. धमकीनंतर एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत पुष्टी केली आहे. सलमानच्या सुरक्षेबाबत कोणत्याही त्रुटी नाहीत याची …
The post सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी appeared first on पुढारी.