बुडालेल्या व्यक्तीस शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यू
अकोले : Bharat Live News Media वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक परिसरातील प्रवरा नदी पात्रात बुडालेल्या एका तरुणाचा मृतदेह काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाची बोट बुडाल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी सकाळी सात वाजता घडली,या घटनेत धुळ्याच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन टीमच्या तीन जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून आतापर्यंत या दुर्घटनेतील चार जणांचे मृतदेह बाहेर काढले असून अजून तिघे जण प्रवरा पात्रात अडकले असल्याची माहिती समजली आहे.
हेही वाचा
सक्षमता प्रमाणपत्र नसलेल्या २० हजार एजंट्सची नोंदणी रद्द
हिपॅटायटीस ए आणि हिपॅटायटीस ई संसर्ग कशामुळे होतो?
अतिरिक्त पदभार देण्यास कृषी संचालकांचीच कमतरता; कृषी विभाग सापडला कात्रीत