बोगद्यातून सुटका झालेल्या ४१ कामगारांशी पीएम मोदींनी साधला संवाद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशभरात १२ नोव्‍हेंबर २०२३ रोजी दिवाळीचा पहिला दिवस साजरा होत असतानाच उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सियालक्‍यारा बोगद्याचे प्रवेशद्वारापासून सुमारे २०० ते ३०० मीटर आत स्‍लॅब कोसळला. यामुळे बोगद्यात  ४१ कामगार  अडकले. यानंतर सलग १७ दिवस राबवलेल्‍या गेलेल्‍या अथक मदतकार्याच्‍या जोरावर सर्व कामगारांची सुटका करण्‍यात मंगळवारी (दि. २८ ) यश आले. … The post बोगद्यातून सुटका झालेल्या ४१ कामगारांशी पीएम मोदींनी साधला संवाद appeared first on पुढारी.
#image_title

बोगद्यातून सुटका झालेल्या ४१ कामगारांशी पीएम मोदींनी साधला संवाद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशभरात १२ नोव्‍हेंबर २०२३ रोजी दिवाळीचा पहिला दिवस साजरा होत असतानाच उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सियालक्‍यारा बोगद्याचे प्रवेशद्वारापासून सुमारे २०० ते ३०० मीटर आत स्‍लॅब कोसळला. यामुळे बोगद्यात  ४१ कामगार  अडकले. यानंतर सलग १७ दिवस राबवलेल्‍या गेलेल्‍या अथक मदतकार्याच्‍या जोरावर सर्व कामगारांची सुटका करण्‍यात मंगळवारी (दि. २८ ) यश आले. (Uttarkashi Tunnel rescue operation) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ४१  कामगारांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. (Uttarkashi tunnel rescue)

#WATCH | Prime Minister Narendra Modi’s telephonic conversation with the workers who were successfully rescued from Uttarakhand’s Silkyara tunnel after 17 days pic.twitter.com/G1q26t5Ke8
— ANI (@ANI) November 29, 2023

हेही वाचा 

Uttarakhand Tunnel Rescue : सिल्कियारा बोगद्याचे सेफ्टी ऑडीट करणार : नितीन गडकरी
Uttarkashi Tunnel rescue operation : उत्तराखंड बोगदा दुर्घटनेनंतर कसे राबवले बचावकार्य? जाणून घ्‍या सविस्‍तर
Uttarkashi Tunnel Rescue Operation : एनडीआरएफ 41 कामगारांपासून केवळ दोन मीटर दूर, कामगारांनी ऐकला बचाव पथकाचा आवाज

The post बोगद्यातून सुटका झालेल्या ४१ कामगारांशी पीएम मोदींनी साधला संवाद appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशभरात १२ नोव्‍हेंबर २०२३ रोजी दिवाळीचा पहिला दिवस साजरा होत असतानाच उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सियालक्‍यारा बोगद्याचे प्रवेशद्वारापासून सुमारे २०० ते ३०० मीटर आत स्‍लॅब कोसळला. यामुळे बोगद्यात  ४१ कामगार  अडकले. यानंतर सलग १७ दिवस राबवलेल्‍या गेलेल्‍या अथक मदतकार्याच्‍या जोरावर सर्व कामगारांची सुटका करण्‍यात मंगळवारी (दि. २८ ) यश आले. …

The post बोगद्यातून सुटका झालेल्या ४१ कामगारांशी पीएम मोदींनी साधला संवाद appeared first on पुढारी.

Go to Source