काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इक्बाल अहमद सारदगी यांचे निधन
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार इक्बाल अहमद सारदगी (Iqbal Ahmed Saradgi) यांचे आज (दि. २२) पहाटे कलबुर्गी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. कलबुर्गी लोकसभा मतदार संघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.


Home महत्वाची बातमी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इक्बाल अहमद सारदगी यांचे निधन
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इक्बाल अहमद सारदगी यांचे निधन
पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार इक्बाल अहमद सारदगी (Iqbal Ahmed Saradgi) यांचे आज (दि. २२) पहाटे कलबुर्गी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. कलबुर्गी लोकसभा मतदार संघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.