नाणेफेक जिंकून हैदराबादचा फलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मंगळवारी (दि.२१) सायंकाळी ७.३० वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होत आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून कोलकाता विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी दोन्हीही संघांनी कोणताही बदल केला नाही.  कोलकाता नाइट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे …

नाणेफेक जिंकून हैदराबादचा फलंदाजीचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मंगळवारी (दि.२१) सायंकाळी ७.३० वाजता नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होत आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून कोलकाता विरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी दोन्हीही संघांनी कोणताही बदल केला नाही.
 कोलकाता नाइट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती. प्रभाव उप: अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी. नटराजन. इम्पॅक्ट सब: सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट