जॉर्जियामध्ये कार अपघात; 3 भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांचा मृत्यू, 2 जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : जॉर्जियातील अल्फारेटा येथे कार उलटल्याने दोन महिलांसह तीन भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर या कार अपघातात अन्य दोन भारतीय-अमेरिकन जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार झाडाला धडकली आणि हा अपघात झाला. Car Accident माहितीनुसार, जॉर्जियातील अल्फारेटा येथे वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार झाडाला धडकली आणि …

जॉर्जियामध्ये कार अपघात; 3 भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांचा मृत्यू, 2 जखमी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जॉर्जियातील अल्फारेटा येथे कार उलटल्याने दोन महिलांसह तीन भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर या कार अपघातात अन्य दोन भारतीय-अमेरिकन जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार झाडाला धडकली आणि हा अपघात झाला. Car Accident
माहितीनुसार, जॉर्जियातील अल्फारेटा येथे वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार झाडाला धडकली आणि उलटली. या भीषण अपघातात तीन भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोन भारतीय-अमेरिकन  जखमी झाले. ठार झालेल्यांमध्ये दोन तरुणींचा समावेश असुन तिघेही  १८ वर्षांचे  आहेत. आर्यन जोशी, श्रिया अवसरला आणि अन्वी शर्मा असे मृत झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. तिघेही जॉर्जिया विद्यापीठात प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत.
हेही वाचा 

Pune Porsche Car Accident | ‘ही हत्या आहे, अपघात नाही’, पुणे अपघातातील मृत अभियंत्याच्या कुटुबियांची तीव्र प्रतिक्रिया
Pune car accident case : मृत तरुणीच्‍या वडिलांची अपेक्षा,”अशी कारवाई करा की…”